बापट जाऊन फक्त तीन दिवस झालेत, माणुसकी वगैरे आहे की नाही; अजितदादांनी वडेट्टीवारांना सुनावलं
पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले. पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेले गिरीश बापट हे अजातशत्रू राजकारणी म्हणून ओळखले जात होते.…
शिंदे-फडणवीस सरकार घाबरलंय, छ. संभाजीनगरची दंगल ही गव्हर्न्मेंट स्पॉन्सर्ड: संजय राऊत
मुंबई: रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर येथे झालेली दंगल ही सरकार पुरस्कृत होती. शिंदे-फडणवीस सरकार हे काही लोकांना दंगलीसाठी प्रोत्साहन देत आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. येत्या…
नितीन गडकरींना १० कोटींच्या खंडणीसाठी धमकी, पुजारीला बेळगावात अटक, नागपुरात रवानगी
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरणातील आरोपी जयेश कांता उर्फ जयेश पुजारीला पोलिसांनी नागपूरमध्ये आणलं आहे. गडकरींना दोनदा धमकी देणाऱ्या जयेश पुजारीला बेळगाव पोलिसांनी अटक केली होती. तो…
हू इज धंगेकर विचारणाऱ्या चंद्रकांतदादांना आमदार धंगेकर घरी जेवायला बोलवणार
पुणे : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसबा पेठ मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना…
सावरकरांच्या मानहानीने महाराष्ट्र काँग्रेसची अडचण, सामनातून राहुल गांधींना सूचक इशारा
मुंबई : राहुल गांधी वीर सावरकरांविषयी जी मानहानीकारक वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी निर्माण झालेल्या सहानुभूतीस ओहोटी लागेल. महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांची तर सर्वात जास्त अडचण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात ‘सामना’च्या…