पहिल्याच पावसात रस्ते-रुळांवर पाणी तुंबलं, महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं; मुंबईसह 7 जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’
Mumbai Monsoon: दीर्घ प्रतीक्षेनंतर दाखल झालेल्या मान्सूनच्या पावसानं मुंबईला झोडपलं आहे. शहरासह उपनगरांमध्ये मंगळवारी मध्यरात्री पासून पावसाचा जोर वाढला असून मुंबईसह तब्बल सात जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.…
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
Marathi Live News: जूनच्या पहिल्या पंधरवड्यात दाखल होणाऱ्या मान्सूनने महिनाअखेर जवळ येऊनही पाठ फिरवल्याने चिंतेचे ढग दाटून आले असताना, मंगळवारी मुंबईत मान्सूनचे वारे अधिक सक्रिय झाले. आनंदसरींच्या गारव्यातच मुंबईकरांची सकाळ…
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर
Maharashtra Monsoon Update: मान्सूनचे वारे दाखल; पण पावसाची प्रतीक्षाच यावर्षी चार जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांत त्याने प्रगती केली. मात्र, अरबी समुद्रातील…
पवनराजे केसमधील सर्व आरोपी निर्दोष, ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया समोर, राजकीय निर्णयाबाबत थेट भाष्य
Pawanraje Nimbalkar Case : कलियुगात वाईटाला जास्त बळ असतं, तर चांगल्याला लवकर यश मिळत नाही. मी माझ्या मतदारसंघात जाऊन पुढील निर्णय घेईन, असं धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले (फोटो– महाराष्ट्र…
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एकाच ठिकाणी
Marathi News Live: ‘बेस्ट’ची बससेवा ठप्प पडल्याने प्रवाशांना रिक्षा-टॅक्सी, ॲपआधारित सेवेचाच आधार घ्यावा लागला. तर, ‘बेस्ट’ उपक्रमाने संपकऱ्यांवर ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाईला सुरुवात केली असून, अनेक कामगारांना नोटीस बजावली आहे. ‘नीट’ची…
पवनराजे निंबाळकर प्रकरणात पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, माफीचा साक्षीदार फितुर घोषित
Pawanraje Nimbalkar Case Verdict : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या केल्याच्या प्रकरणात तब्बल दोन दशकांनी निकाल आला आहे.…
नव्या रिंग रोडमुळे नागपूर ते हैदराबाद 3.5 तासांत, समृद्धी महामार्गाचा विस्तार करणार; कसे-कुठे असतील महामार्ग?
Nagpur-Chandrapur Highway: समृद्धी महामार्गाचा विस्तार करून पुढे चंद्रपूरपर्यंत जोडण्यात येणार आहे. चंद्रपूर शहराभोवती रिंग रोड तयार करून पुढे हैदराबादपर्यंत जोडण्यात येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर: सध्या नागपूरवरून हैदराबादपर्यंत पोहोचण्यासाठी…
Smart Meter Controversy: स्मार्ट मीटर बसवलं नाही तर काय? वाढत्या विरोधानंतर महावितरणकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं आली
Smart Meter MSEDCL: राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. असं असतानाच अनेक शहरांमध्ये नागरिकांकडून विरोधही होत आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावर आता…
पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेतून कोर्टात, पण पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालासाठी नवी तारीख जाहीर
Pawanraje Nimbalkar Case Verdict : महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : दोन दशकांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरु असलेल्या आणि…
राज्यातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर
Live News in Marathi: शिवसेना (उबाठा) पक्षात पुन्हा फूट पडण्याची चर्चा असताना धोका टाळण्यासाठी पक्षाने बैठकसत्र सुरू केले आहे. खासदारांची नुकतीच बैठक घेतलेल्या ‘उबाठा’ने येत्या २२ जूनला आमदारांची बैठक बोलावली…