महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, Eknath Shinde अचानक दिल्ली दौऱ्यावर का गेले? संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्टीकरण
उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे शनिवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाल्याची चर्चा आहे. या चर्चांवर मंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विधान परिषदेच्या जागावाटपांबाबत चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीला गेले नाहीत, असं…
Rohit Pawar : ‘हा जनता दरबार नव्हता’; बारामती दौऱ्यावर अखेर रोहित पवारांचे स्पष्टीकरण
आमदार रोहित पवार यांनी शनिवारी बारामतीत नागरिकांसाठी वेळ दिला. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत, समस्या सोडण्याचा प्रयत्न केला. यावरुन रोहित पवार बारामतीत जनता दरबार घेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु…
Jalgaon News : लग्न घरी धावपळ, तयारी अंतिम टप्प्यावर, पण अचानक काळाचा घाला, नवरदेवाचा करुण अंत
जळगावात एक दुखद घटना घडली आहे. दहा दिवसांवर एका तरुणाचं लग्न होतं. आयुष्याच्या अतिशय नव्या प्रवासाला सुरुवात होणार होती. पण त्याआधीच शेतात काम करत असताना अशी घडली, ज्यामुळे तरुणाला आपला…
Devendra Fadnavis : हा नवा भारत आहे, सीमेवर 360 दिवस युद्ध करावं लागलं तरी भरपूर दारुगोळा, मुख्यमंत्र्यांची माहिती
संरक्षण क्षेत्रात भारताची ताकद वाढली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं काम देशाच्या संरक्षण क्षेत्रात होत आहे. विशेष म्हणजे शिर्डीत क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज पार पडलं.…
मंत्री Hasan Mushrif यांचं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य, विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण
मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत, अशी मुश्रीफांची भूमिका आहे का? असा प्रश्न या…
Mega Block News : येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ तीन स्थानकांवर थांबणार नाही ट्रेन
येत्या रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लाॉक असणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. मध्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रक जारी करुन याबाबत माहिती दिली आहे.…
Election Commission : मतदार यादीत तुमचं नाव आणि पत्ता बदलायचा आहे? निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
अनेकांना मतदार यादीत आपलं नाव,फोटो किंवा पत्ता बदलायचा असतो. पण त्यांना प्रक्रिया माहिती नसते. असं असलं तरी निवडणूक आयोगाचे अधिकारी हे घरोघरी जावून याबाबत विचारपूस करत माहिती घेतात आणि याबाबतची…
‘महाराष्ट्रावर अल निनोचं मोठं संकट, पावसाच्या दोन दिवसांत मोठं अंतर’, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर उच्च स्तरीय अतिशय महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यावर आगामी काळात अल निनोचं मोठं संकट येण्याची…
शरद पवारांची भेट, पार्थ पवारांच्या तक्रारीची आणि नाराजीची चर्चा, अखेर Sunil Tatkare यांनी सगळं सांगितलं
सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व विषयांवर अतिशय मुद्देसूद उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता नव्याने हुंकार भरला जाणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. त्याआधी…
Heat Wave Red Alert : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट, हवामान विभागाचा मोठा इशारा, काळजी घ्या!
महाराष्ट्रात तापमानवाढीचा उच्चांक गाठला जाताना दिसत आहे. विदर्भात तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वर्धा, अकोला आणि अमरावतीला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपुरातही पारा मोठ्या…