अरे अक्षता कसल्या वाटता, आश्वासन दिलेले १५-१५ लाख वाटा, संजय राऊतांचा भाजपवर बाण
मुंबई : राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने घरोघरी जाऊन अक्षता वाटल्या. अरे अक्षता कसल्या वाटता, आमचे १५ लाख रुपये वाटा. तर तुमच्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता, अशी टोलेबाजी शिवसेना…
संजय राऊतांनी वात पेटवली, ‘रामकथा’ रंगताच सभागृहातील शिवसैनिकांच्या अंगात जोश संचारला
नाशिक: प्रभू श्रीरामाने त्याच्या आयुष्यात अनेकदा अपमान आणि अन्याय सहन केला पण त्याने कायम संयम राखला. रामाच्या अंगात युद्ध लढण्याची धमक होती, पण त्याचवेळी तो तितकाच संयमीही होता. त्यामुळे राम…
शिंदेंच्या बंडानं फरक पडत नाही, आम्ही लढू अन् जिंकू, संजय राऊतांचा हल्लाबोल
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं महाशिबिर म्हणजेच अधिवेशन नाशिकमध्ये सुरु आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाशिबिराला संबोधित केलं. यावेळी प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं आहे. शिवसेनेचं रामाशी…
मी शिवनेरीला जाणार, २२ जानेवारीपूर्वी नरेंद्र मोदींनी पण जावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन
ठाणे : शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीतील सभेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुख्यमंत्री…
घराणेशाहीवर टीका करता मग श्रीकांत शिंदे तुमचा मुलगा नाही का? राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई: शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याच्या विधानसभाध्यक्षांच्या निर्णयानंतर घराणेशाही मोडीत निघाली असे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयामुळे घराणेशाहीचा…
लोकशाहीची निर्लज्जपणे हत्या, आता निकाल जनतेच्या न्यायालयात होईल: आदित्य ठाकरे
कोल्हापूर : आदित्य ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. मूळ राजकीय पक्ष अध्यक्षांनी शिंदेंना दिला तर यापेक्षा लोकशाहीची निर्लज्ज हत्या दुसरी कोणतीही ठरत नाही,…
सर्वोच्च न्यायालय शहाणं की अध्यक्षपदी बसलेले दीडशहाणे शहाणे? आजचा निर्णय भाजपचं षडयंत्र: राऊत
मुंबई : मी सकाळीच म्हटलं होतं ही सगळी मॅचफिक्सिंग आहे, हे दुसरं काही नाही. प्रभू श्रीराम वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवासात गेले, आज शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राजकीय पिता बाळासाहेब ठाकरे…
संजय राऊतांनी कुणाकुणाची आयुष्य उद्ध्वस्त केली, याची यादीच देतो, विखे पाटील भडकले
अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी महसूलमंत्री नव्हे हे तर आमसूल मंत्री अशा शब्दांत टीका केल्याने महसूल मंत्री, भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील चांगलेच संतप्त झाले. राऊत यांच्या…
विखे पाटलांच्या मतदारसंघात येऊन संजय राऊत म्हणाले, हे तर आमसूल मंत्री…
अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्र गुलागिरीतून मुक्त व्हावा, अशी प्रार्थना आपण साईबाबांकडे केल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. महसूलमंत्री राधाकृष्ण…
अजित पवारांच्या त्या वक्तव्यानं कर्मवीर भाऊराव पाटील यांना पण खंत वाटली असेल : विनायक राऊत
Edited by नागिंद मोरे | Lipi | Updated: 7 Jan 2024, 9:31 pm Follow Subscribe Vinayak Raut: विनायक राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्यावरुन अजित पवार आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. अजित…