Baramati Crime: साहेब…आम्ही अविनाशची हत्या केलीय; दोन मित्र थेट पोलीस ठाण्यात पोहोचले, बारामतीत उडाली खळबळ
Baramati Murder Case: बारामती शहरात मध्यरात्रीच्या सुमारास दोन मित्रांनी आपापसातील वादातून तिसऱ्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या अविनाश धनंजय लोंढे या तरुणाचा…
Shivsena News: वेदनेतून निर्णय घेतेय; मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का: तेजस्वी घोसाळकरांचा जय महाराष्ट्र, पुढील दिशाही ठरली!
Uddhav Thackeray: मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर…
Ratnagiri Accident: मित्रांसोबत बाईकवरून जाताना भीषण अपघात; रिक्षाच्या धडकेनंतर तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
Ratnagiri News: रत्नागिरीजवळ खेडशी येथे भीषण अपघातात १९ वर्षीय राज सुधाकर कोत्रे याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील इतर दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…
Jalgaon News : साखरपुडा झालेला, महिन्याभरात लग्न… पण नियतीने डाव साधला; सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा, तरुणीच्या मृत्यूने कुटुंबाला धक्का
Jalgaon Accident News : शहरात अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे. महिनाभरात लग्न असलेल्या तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. एका लग्नावरुन परत घरी येताना दुर्घटना घडली आणि माय-लेकीचा अंत झाला. एकाच…
Ajit Pawar: रंग माझा वेगळा! फडणवीस- शिंदे RSS च्या रेशीमबागेत अभिवादन करायला गेले, पण अजित पवारांचा जुनाच बाणा कायम
Ajit Pawar: महायुतीतील घटकपक्षांमध्ये एकजूट असल्याचा दावा केला जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी संघभूमी दर्शनाकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप व शिवसेनेचे आमदार उपस्थित…
Kolhapur Crime: माझी बॉडी पाण्याबाहेर यायला वेळ लागेल; कोल्हापुरात प्रसिद्ध डॉक्टरने मृत्यूला कवटाळले, शेवटचा धक्कादायक मेसेज समोर
साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कौटुंबिक तणावातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. कोल्हापुरातील राजाराम तलावात एका व्यक्तीने चक्क पाठीवर दगड विटांनी भरलेली बॅग अडकवून आत्महत्या केली आहे. जयसिंगपूर…
Jalna News : दुचाकीवरुन निघाले, पण वाटेत अनर्थ घडला; बहिण-भावाची कायमची ताटातूट, कुटुंबावर शोककळा
Jalna Accident News : जालना-चिखली महामार्गावर भीषण अपघात झाला असून या अपघाताने भावा-बहिणीची कायमची ताटातूट झाली आहे. दुचाकी आणि आयशरच्या दुर्दैवी अपघातानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Devendra Fadnavis: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार? आरोपावर CM फडणवीस रोखठोक बोलले; अधिवेशन संपताना म्हणाले…
म.टा. प्रतिनिधी,नागपूर: ‘महाराष्ट्र गुंतवणुकीत देशात आघाडीवर आहे. लाडकी बहीणसारख्या कल्याणकारी योजना राबवूनही राज्याची अर्थव्यवस्था दिवाळखोरीकडे गेलेली नाही. कर्ज उभारणीही केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निकषांतच आहे,’ असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र…
‘तिजोरी ओसंडून वाहत नाही’, अजित पवार विधानसभेत नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अजित पवारांचा रोखठोकपणा आज विधानसभेतही बघायला मिळाला. भाकड जनावरांच्या अनुदानावर सुरु असलेल्या चर्चांदरम्यान त्यांनी एक रोखठोक वक्तव्य केलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune Crime : ‘मीच पायलशी लग्न करणार होतो, तू का केलं?’, प्रियकराने प्रेयसीच्या पतीला संपवलं, पुणे हादरलं
प्रेमामध्ये समर्पण असतं. प्रेम ही भावना फार वेगळी आहे. पण काही जणांना ते समजत नाही. ते रागाच्या भरात नको ते कृत्य करतात आणि प्रेमालाही बदनाम करतात. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातही…