• Mon. Nov 25th, 2024

    loksabha election 2024

    • Home
    • भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; गजानन कीर्तिकरांच्या दाव्याने खळबळ

    भाजपकडून शिंदे गटाच्या खासदारांना सापत्न वागणूक; गजानन कीर्तिकरांच्या दाव्याने खळबळ

    BJP and Shivsena Shinde Camp: लोकसभेच्या जागावाटपच्या मुदुद्यावरुन भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असतानाच आता गजानन कीर्तिकर यांनी स्फोटक विधान केले आहे. गजानन कीर्तिकरांचा भाजपवर निशाणा हायलाइट्स:…

    भाजप-शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकनाथ शिंदेंकडून लोकसभेसाठी इतक्या जागांची मागणी

    मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आता भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीमध्ये याच मुद्द्यावरुन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.…

    नवनीत राणांविरोधात ठाकरे गटाचा शड्डू, अमरावती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी रणनीती

    मुंबई : आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गट आणि भाजपला जोरदार टक्कर देण्याचा निश्चय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केल्याचे दिसते. भाजपच्या सहयोगी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाने शड्डू…

    भाजपची महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक? चर्चेतील अहवालावर अखेर विनोद तावडेंनीच केला खुलासा

    मुंबई:आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्याप्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विनोद तावडे यांच्या नेतृत्त्वाखाली नेमलेल्या समितीने हा अहवाल…

    लोकसभेला अवघं एक वर्ष, गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार की नाही?

    पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले. दुर्धर आजारासोबत वर्षभरापासून सुरु असलेली झुंज अपयशी ठरल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीय, समर्थक आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या…

    You missed