हिंदू जनआक्रोश मोर्चात धार्मिक तेढ पसरवणारं वक्तव्य; कालीचरणविरूद्ध नगरमध्ये गुन्हा दाखल
अहमदनगर : डिसेंबर २०२२ मध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने अहमदनगर शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. लव्ह जिहादविरोधीतील जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात कालीचरण महाराज सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या…
आम्हाला शौचालय हवंच! अहमदनगरमध्ये संतप्त नागरिकांचं पालिकेच्या आवारात मूत्र विसर्जन आंदोलन
अहमदनगर: कोपरगाव शहरातील मुख्य चौकात महिला आणि पुरुषांसाठी स्वच्छता गृह बांधावे या मागणीसाठी लोक स्वराज्य आंदोलनसह सर्वसामान्य नागरिक, बाजार पेठेतील व्यापारी यांच्यावतीने कोपरगाव नगर परिषदेच्या आवारात मंगळवारी (दि. 9) सामूहिक…
गौतमी पाटील म्हणतेय, मला शक्य असेल तितकी आर्थिक मदत मी करणार आहे, तुम्ही पण करा, कारण काय?
प्रसाद शिंदे, अहमदगनर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम म्हटलं तर तरुणाईसाठी एक पर्वणीच असते. गेल्या काही महिन्यांपासून गौतमी पाटीलची सर्वत्र चर्चा आहे. गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला…
अहमदनगरच्या तरुणाने नवी मुंबईतील शिक्षिकेला फसवलं; आधी लग्नाचं वचन मग ११ लाख बुडवून गावी पळाला
नवी मुंबई:सोशल मीडियावरुन लोकांची फसवणूक होण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. सोशल मीडियामुळे अनेक नव्या संधी चालून येतात, त्याचप्रमाणे याच माध्यमातून अनेक वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. सोशल मीडियावरुन होणारी…
शेतकरी घरात टीव्ही पाहण्यात मग्न, बिबट्या घराच्या दारातून आतमध्ये शिरला अन् नरडीचा घोट घेतला
Man watching TV Leopard Attack | संगमनेर तालुक्यात बिबट्याचा हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तम बाळाजी कुऱ्हाडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा…
साईबाबांच्या मंदिरातील नाणी स्वीकारण्यास बँकांचा नकार, नाण्यांच्या भाराने छत कोसळण्याची भीती
शिर्डी:‘सबका मालिक एक’ आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये देश विदेशातील अनेक साईभक्त हजेरी लावतात आणि साईंच्या दरबारात भक्त मोठ्या प्रमाणात दान करतात. साईबाबांच्या दानपेटीत आलेल्या नाण्यांचा भार इतका…
बाजार समिती निवडणूक : कर्जतमध्ये राम शिंदेंची मोठी खेळी, राष्ट्रवादीसह ठाकरे गटाला धक्का
अहमदनगर :थेट पक्षीय संबंध नसला तरी सध्या सुरू असलेल्या तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. वरिष्ठ पातळीवर राजकीय अस्थिरता आणि अनिश्चितता असताना…
अहमदनगरच्या शेतकऱ्याचं पुढचं पाऊल, पिवळ्या कलिंगडाची शेती;पुण्या-मुंबईसह राज्याबाहेर मागणी
अहमदनगर : एका तरुण शेतकऱ्याने आधुनिक पद्धतीने शेती करत सर्व शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. टाकळीमानुर येथील युवा शेतकरी संदीप रोडे यांनी त्यांच्या दीड एकर शेती क्षेत्रामध्ये पारंपारिक शेतीला फाटा देत…
गेल्यावर्षी ‘इडी’वाले माझ्याकडेही आले होते, राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचं वक्तव्य
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी इडी चौकशीसंबंधी एक मोठा दावा केला आहे. ‘गेल्यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये इडीचे अधिकारी आपल्याकडेही चौकशीसाठी आले होते. मात्र, त्यांना काहीच सापडले नाही.…
व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला, नगरच्या बाजारपेठेत कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचा ठिय्या
अहमदनगर :दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून दोन व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका गटाकडून चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये एक व्यापारी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे…