आईची शेतात मजूरी, वडील ट्रॅक्टरवर चालक; जळगावची रेखा हॉगकाँगमध्ये भारतासाठी खेळणार
रेखा पुना धनगर हिची बेसबॉल खेळण्यासाठी भारताच्या महिला संघात निवड झाली आहे. २१ मे ते २ जून दरम्यान हाँगकाँग येथे होणाऱ्या एशियन कप या बेसबॉलच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रेखा भारताचं प्रतिनिधीत्व…
जळगावात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; सुदैवाने गुराखी बचावला
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथील तलावाच्या भिंतीजवळ विज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे.…
संतापाच्या भरात तरुण घरातून निघाला, खूप शोध घेतला, ३ दिवसांनी आली धक्कादायक बातमी
जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या तरुणाचा बुधवारी सकाळी जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रोहिदास प्रकाश सोनवणे-भिल (वय- ३५ वर्षे, रा.…
दुर्दैवी! मित्रांचा पार्टीचा आग्रह तरुणाच्या जीवावर बेतला, परतताना घडायला नको ते घडले
जळगाव : जळगाव शहरातील बांभोरी पुलानजीक हॉटेल गिरणाई समोर महामार्गावर ट्रकने दुचाकीवरील तरुणाला चिरडल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अक्षय भेंडे (वय ३२ वर्षे, राहणार- वर्धा, सध्या रामानंदनगर,…
खेळता खेळता शाळेच्या संरक्षक भिंतीला धक्का लागला, भिंत अंगावर कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू
जळगाव : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ खेळत असतांना संरक्षक भिंत अंगावर कोसळल्याने १३ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…