• Sat. Sep 19th, 2026

पुणे बातम्या

  • Home
  • Pune News: फर्ग्युसन कॉलेजच्या बीएससीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, पुणे हादरलं

Pune News: फर्ग्युसन कॉलेजच्या बीएससीच्या विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं, पुणे हादरलं

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन महाविद्यालयात (Fergusson College) बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात एकच खळबळ माजली आहे. ही धक्कादायक घटना…

दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीने हार मानली, डॉक्टर म्हणाले, दोन महिने जगेल, आज ती १२ वर्षांची!

इंदापूर : जन्मानंतर अवघ्या एक ते दोन महिन्यापर्यंत जगेल असे भाकीत खुद्द डॉक्टरांनीच केले होते. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील…

भेटीसाठी आलेले बराच वेळ ताटकळले, पण दिलीप वळसे पाटील यांनी या कृत्याने सर्वांची जिंकली मने

मंचर : आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत सहकारमंत्री झाले. दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या कामाने ओळखले जातात. अतिशय संयमी आणि…

पुणेकरांसाठी गुड न्यूज; वर्षभरासाठी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरण इतके टक्के भरले

म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची तूर्त चिंता…

स्वारगेटमध्ये धाड..धाड..धाड.., दुचाकीवरुन जात असलेल्या व्यक्तीवर भररस्त्यात गोळीबार, पुण्यात थरार

पुणे: स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंदीर परिसरात एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी (दि. १९ जुलै) म्हणजेच आज पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. पिस्टल…

डॉक्टरनेच घेतला जीव, पुण्यात भरधाव कारची दुचाकीला धडक; हवेत उडून जमिनीवर धाडकन आपटला अन्…

पुणे: जुन्नर तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गाने रस्त्याच्या कडेने संतवाडी फाटा येथे जाणाऱ्या दुचाकीला पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एकाचा जागेवर मृत्यू झाला असून दुसरा…

मेव्हण्याची एक बुक्की पडली भारी, दाजीनं गाठलं थेट पोलीस स्टेशन, नेमकं प्रकरण काय?

पुणे: मेव्हणा आणि दाजी हा वाद प्रत्येक घरात नवीन नाही आहे. पुण्यातल्या वारजे परिसरात मेव्हण्यासोबत आर्थिक वाद झाल्याने पत्नीने आपल्या नवरा झोपेत असताना गरम पाणी अंगावर ओतलं होत. ही घटना…

वडील हमाल; आई मजुरीचे काम, पालकांच्या कष्टाचे चीज करत पल्लवीने गाठले यशाचे शिखर

पुणे: घरात बाराही महिने दारिद्र्य… वडील हमालीचे तर आई शेतात मजुरीचे काम करणारी… त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मात्र या परिस्थितीवर मात करत सीएची परीक्षेला गवसणी घालत आंबेगाव तालुक्यातील शेवाळेवाडी…

माता न तू वैरिणी! आईनेच स्वत:च्या सहा महिन्यांच्या मुलीला टाकले रस्त्यावर, घटनेनं खळबळ

पुणे: शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीला पुणे नगर महामार्गाच्या बाजूला शंभर मीटर आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरेगाव…

आई अंगणवाडी सेविका, वडील रिक्षाचालक; मुलगा होणार डॉक्टर,’अभंग प्रभू’ची खंबीर साथ

पुणे : वडील रिक्षाचालक आणि आई अंगणवाडी सेविका, घरची परिस्थिती बेताचीच पण मनात डॉक्टर होण्याची जिद्द. जिद्दीने वर्षभर परिश्रम घेतले यासोबतच डॉ. अभंग प्रभू यांचे अमूल्य मार्गदर्शन मिळाल्याने एमबीबीएसला प्रवेश…

You missed