हायब्रीड गुजरात मॉडेल! देवेंद्र-रविंद्र यांची हॅट्ट्रिक; भाजपचा धमाका, पुढचा नंबर कोणाचा?
नगर पंचायत, महापालिका यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये भाजप नं जोरदार मुसंडी मारत राज्यात अव्वल क्रमांक राखला. भाजपच्या पाठोपाठ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या. २०२९ मध्ये स्वबळावर…
उपमहापौरपद न मिळाल्यामुळे नाराज, नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचा इशारा; एकनाथ शिंदे भेटून म्हणाले, ‘बंटीवर मी…’
Nashik News : शिंदे गटातही उपमहापौरपदावरून वाद झाल्याने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली होती. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक महापालिकेचे उपमहापौरपद न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या; तसेच…
मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण ते! शिंदेंचा शिलेदार थेट नडला; सर्व जागा जिंकत भाजपला धक्का
Sangli Khanapur ZP Election Result 2026: सांगलीतील खानापुरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं भाजपला जबर धक्का दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: माझ्यासारखे २४२ आमदार…
Ahilyanagar News: ‘राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय घ्यायला शरद पवार सक्षम’, महायुतीच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत
यावेळी सामंत यांनी शिवसेनेच्या ताकदीचे आकडे मांडत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अनिकेत यादव, अहिल्यानगर: राष्ट्रवादी बाबत निर्णय घेण्यासाठी शरद पवार सक्षम आहेत, असं उद्योगमंत्री उदय सामंत…
ठाणे महापालिकेवरील भगवा अधिक तेजाने तळपतोय, दिघेंच्या आठवणीने एकनाथ शिंदे भावुक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•28 Jan 2026, 9:30 am दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिघेंच्या समाधीस्थळी भेट देत त्यांना अभिवादन केले. आनंद दिघेंनी दाखवलेल्या मार्गावर…
भाईंनी धोका ओळखला, शिंदेसेनेची ‘स्वतंत्र’ खेळी; अस्तित्त्व राखण्यासाठी तगडं प्लानिंग
मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेने बहुमत मिळवले असले तरी गटनोंदणी अद्याप झालेली नाही. शिंदेसेना स्वतंत्र गटनोंदणी करणार असून, यामुळे त्यांना महापालिकेत स्वतंत्र अस्तित्व टिकवता येईल.
फडणवीसांकडून सभेत उल्लेख, ठाकरेंच्या होमपीचवर विजय; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाची लेक महापौर होणार?
मुंबई महापालिकेत महापौरपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असून, भाजपने हे पद शिंदेसेनेला देण्यास नकार दिला आहे. प्रभाग १९० मधून विजयी झालेल्या शीतल गंभीर-देसाई यांचं नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Sanjay Raut : शिवसेनाप्रमुखांचे फोटो राजकीय स्वार्थासाठी वापरतात, भाजपवर राऊतांचा निशाणा
Edited by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 Jan 2026, 6:49 pm Timelesss Relaxing Music Follow शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी अभिवादन केलं.आता मोदी एकनाथ शिंदेंकडून ऊर्जा, प्रेरणा घेतात का? असा…
KDMC नंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार? शिंदेंना थेट सवाल; भाईंनी एका वाक्यात विषय संपवला
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिंदेसेनेला पाठिंबा दिला. यानंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा घेणार का, असा प्रश्न विचारला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठाकरे बंधूंनी महायुतीच्या…
कल्याण डोंबिवलीत काय घडलं? उद्धवशी बोललो; शिंदेसेना-मनसे युतीवर राज ठाकरे सडेतोड
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याण-डोंबिवलीतील घडामोडींवर बोलताना त्यांनी शिंदेसेनेला पाठिंबा देण्यावर खंत व्यक्त केली.…