Nagpur Crime: नागपुरात पोलीस बीट मार्शलवर विटेने हल्ला; मात्र जखमी अवस्थेतही आरोपीच्या मागे धावला, कामगिरीचं सर्वत्र कौतुक
Nagpur News: आरोपींवर शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांवर हल्ला करणे, याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात पोलीस बीट मार्शलवर विटेने हल्ला; मात्र जखमी अवस्थेतही आरोपीच्या मागे धावला(फोटो–…
Nagpur News : 200 सीसीटीव्ही, अनेक गाड्यांची झडती, चोराच्या मनात चांदणे, धावला अन् अडकला, पोलिसांची सिनेस्टाईल मुसक्या आवळल्या
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा एक विद्यार्थी आहे. पण ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्याने तो ट्रेनमध्ये चोरी करु लागला. अशाच एका चोरीच्या प्रकरणात…
Crime News: हरवलेला पती शोधून देतो सांगून मांत्रिकाने विवाहितेला जाळ्यात ओढलं, नातेवाईकांना बाहेर बसवत अत्याचार; धक्कादायक घटना उघड
Nagpur News: घटनेमुळे पीडिता पूर्णपणे हादरून गेली होती आणि भीतीमुळे काही काळ ती गप्प राहिली. मात्र, काही दिवसांनी धैर्य एकवटत पीडित महिलेने सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हरवलेला पती…
Ishwari Pandey : अथांग समुद्र अन् उंच लाटाही तिला थांबवू शकल्या नाहीत, नागपूरच्या दृष्टीहीन ईश्वरीने पाल्क सामुद्रधुनी केली पार
नागपूरच्या 17 वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने 29 किलोमीटरची’पाल्क सामुद्रधुनी’ पार करत इतिहास रचला आहे. दृष्टी नसताना ईश्वरीने जी कामगिरी करुन दाखवली आहे त्याबद्दल तिचं कौतुक होत आहे. (फोटो–…
Nagpur News : 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर, नागपुरात संवेदनशील भागात विस्फोटकांचा साठा सापडला
नागपुरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शहरातील संवदेनशील भागात जिवंत विस्फोटकांचा साठा सापडला आहे. दीड महिन्यांपासून पडून असलेल्या बॅगेत 15 जिलेटीन कांड्या, 58 डिटोनेटर सापडले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
मला रडायला येत नाही! 50 लाखांची खंडणी, शाळकरी मुलाला शेजाऱ्यानेच अपहरण करुन संपवलं, अटकेनंतर पश्चातापही नाही
Nagpur Boy Kidnap and Murder : चिमुरड्याचे अपहरण करून भाजीपाल्याचे थोक विक्रेते असलेल्या त्याच्या वडिलांकडून ५० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोपींचा डाव होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, नागपूर :…
मी तुमच्यावर खूप प्रेम करते… पती प्रतिसाद देईना; चिठ्ठी लिहित 28 वर्षीय तरुणीने माहेरी आयुष्य संपवलं
Nagpur Married Woman Death : पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने मयुरीची मानसिक अवस्था अधिक खालावली असल्याचे बोलले जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : पतीवरील…
कारचा मोह, तीन इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी भोजापुरेंचा जीव घेतला, क्राईम सिरीअल पाहून कपडे उतरवले, पोलिसांनी छडा लावलाच
Nagpur Suchit Bhojapure Death Case : आर्यनने पुरावा नष्ट करणे व मृताची ओळख पटू नये, यासाठी ‘क्राइम पेट्रोल’ आणि गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अन्य मालिका यूट्युबवर बघितल्या. त्यानुसार सुचितचे कपडे काढण्यात…
Maharashtra Politics : ‘महाराष्ट्राच्या राजकारणात आठ दिवसांत मोठा भूकंप होणार’, नाना पटोले यांचं भाकीत
महाराष्ट्राच्या राजकारणात आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं मोठं भाकीत काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी वर्तवलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. नाना पटोले यांनी वर्तवलेलं…
Nagpur Crime : 14 वर्षांचा अथर्व हनुमान जयंतीच्या उत्सवात हरवला, नंतर मृतावस्थेत आढळला, डोकं चक्रावणारं प्रकरण
हनुमान जयंतीच्या उत्सवात हरवलेला 14 वर्षीय अथर्व हा एका गोणीत मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृतदेहची देखील विटंबना करण्यात आलेली होती. त्यामुळे अथर्वसोबत नेमकं काय घडलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (फोटो–…