शेतकऱ्यांना अवघे दोन रुपये नुकसानभरपाई दिल्याचा आरोप, पीकविमा अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना पीकविमा कंपन्यांकडून जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना दोन रुपये नुकसानभरपाई देत त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव…
रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी गेले, परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश
जळगाव: घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मुलं-मुली, पाहुणे आलेले असातानाच एक शेतकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील पिकांना पाणी देवून परत येतो म्हणून शेतकरी शेतात गेला, मात्र शेतातून परततांना रस्त्यात दुचाकीचा…
कोण मध्ये आलं तर मारुन टाकू, पुण्यात वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा, कोयत्याचा धाक दाखवत रक्कम लुटली
पुणे: विद्येचे माहेरघर असलेले पुणे आता गुन्हेगारीचे माहेरघर होऊ लागले आहे की काय असा प्रश्न पुणेकरांना पडू लागला आहे. बाणेर परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच पुण्यातील शिवणे परिसरात असलेल्या एका…
कुटुंबीय मंदिरात जाताच अमरावतीतील मिठाई व्यापाऱ्याचे टोकाचे पाऊल, गोळ्या झाडत आयुष्य संपवलं
अमरावती: आज संपूर्ण देश भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना पाहण्यात व्यस्त असतानाच अमरावतीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. अमरावती शहरातील एका मिठाई व्यापाऱ्याने स्वतःच्या छातीवर बंदुकीचे राऊंड फायर करत आपली जीवन यात्रा…
तरुणीने लग्नाला नकार दिला, संतापलेल्या तरुणाने सूड उगवण्यासाठी बिल्डिंगमधील वाहनांना आग लावली
नाशिक : शहरातील काठे गल्लीत दोघांकडून एका अपार्टमेंटमधील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून…
मुंबईत सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांमध्ये वाढ, मोठ्या अधिकाऱ्यांचीही फसवणूक, अशी घ्या खबरदारी
मुंबई: अनोळखी महिलांकडून मैत्री करत तरुणांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मुंबईतील कफ परेड येथील नौदल सुभेदाराला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळण्यात…
फटाके वाजवण्याच्या कारणावरुन वाद, तरुणाने हटकल्याने शेजाऱ्यांना राग अनावर, ऐन दिवाळीत नाशिक हादरलं
नाशिक :सध्या महाराष्ट्रासह सर्वत देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. परंतु नाशिकमध्ये या दिवाळी सणाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.फटाके उडवण्याच्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस…
खेकडे पकडण्यासाठी गेले मात्र परतलेच नाहीत, कोल्हापुरात सख्ख्या भावांसोबत काय घडलं?
कोल्हापूर: डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोतीराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60 दोघेही…
पतीसोबत घटस्फोटाचे प्रकरण कोर्टात; वारंवार मानसिक त्रास, अखेर नैराश्यातून परिचारिकेचा टोकाचा निर्णय
रायगड,पोलादपूर: दीपोत्सवाच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पोलादपूर ग्रामीण रूग्णालयाच्या परिचारिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रायगड जिल्ह्यात पोलादपूर शहर परिसरात प्रभातनगर येथील पवार चाळीत राहत्या खोलीत ही…
नागपूर हादरलं, भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं; मध्यरात्री वादाचा भडका, आरोपी नेमके गेले कुठं?
नागपूर : नागपूर जिल्हातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डेंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे…