• Sat. Sep 21st, 2024

nagpur news

  • Home
  • कर्करोगग्रस्त व्यक्तीचा अचानक कान दुखू लागला; विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग, प्रकृती स्थिर

कर्करोगग्रस्त व्यक्तीचा अचानक कान दुखू लागला; विमानाचे आपात्कालीन लॅण्डिंग, प्रकृती स्थिर

नागपूर: तोंडाचा कर्करोग असलेल्या एका ५८ वर्षीय व्यक्तीचा हवाई प्रवासादरम्यान मंगळवारी अचानक कान दुखू लागला. ही व्यक्ती कर्करोगग्रस्त असल्याने वैद्यकीय इमर्जन्सी लक्षात घेत इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ६ई ५२९७ या…

मुलाचा ब्रेन हॅम्रेजने मृत्यू; बातमी कळताच वडिलांना ह्रदयविकाराचा धक्का, बाप-लेकाची अंत्ययात्रा

Nagpur News: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने वडिलांचे निधन झाल्याची घटना घडली आहे. एकाच वेळी बाप-लेकाची अंत्ययात्रा निघाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मोठी बातमी! नागपूरमार्गे जाणाऱ्या अनेक ट्रेन्स रद्द; जानेवारीसह फेब्रुवारीतही होणार परिणाम, पाहा वेळापत्रक

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागातील मथुरा जंक्शन येथे इंटरलॉकिंगच्या कामामुळे जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांच्या काही तारखांना अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.नागपूरमार्गे जाणाऱ्या रद्द झालेल्या…

RTO निरीक्षकावर झाडली गोळी, उंदीर पायावरुन गेल्याच्या ‘नाट्या’चा पर्दाफाश, तपासात धक्कादायक खुलासा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड (रा. सेंट्रल बाजार रोड) यांच्यावर सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. उंदीर पायावरून गेल्याने दचकल्यामुळे गोळी…

नागपूर हादरलं! मालमत्तेवरुन वाद; मोठ्याचा काटा काढण्याला लहान भावाचा निर्णय, कट रचला अन्…

नागपूर: कोराडी पोलीस ठाण्यांतर्गत मालमत्तेच्या वादातून एका व्यक्तीने साथीदाराच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह पुरण्यात आला. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. चंदन दीपचंद…

चिमुकला पतंग उडवत होता; अचानक तारांचा स्पर्श, बालक होरपळला, पाय कापावा लागला

नागपूर: संक्रांतीमुळे शहरात पतंगबाजीला उधाण आले असताना निष्काळजीपणामुळे दुर्घटनाही पुढे येऊ लागल्या आहेत. समतानगर येथे अशीच घटना घडली. पतंग उडवताना विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दहा वर्षांचा मुलगा गंभीररीत्या भाजला. त्यानंतर…

१३ नद्या बनणार ‘अमृत वाहिनी’; विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश, कोणत्या नद्यांचा समावेश?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘चला जाणूया नदीला’ अभियानाच्या माध्यमातून नदीचा प्रवाह पूर्ववत करीत नदी पात्रातील अतिक्रमण, गाळ काढणे तसेच नदी स्वच्छतेसाठी लोकसहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. विभागातील १३ नद्यांचा…

स्वच्छतेत पुन्हा घसरगुंडी; रँकिंगमध्ये नागपूर ८६व्या क्रमांकावर; महापालिकेचे दावे सतत ठरतायत फोल

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : शहर स्वच्छतेबद्दल अनेक उपक्रम राबवण्याचे नागपूर महापालिकेचे दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूरची अलीकडच्या काही वर्षांत सुरू असलेली घसरण कायम आहे. गुरुवारी…

नायलॉन मांजा विकत घ्यायचाय! विक्री करणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी जाळं टाकलं अन्…; पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

नागपूर: नायलॉन मांजाच्या विक्री आणि वापरावर जिल्हा प्रशासनाने प्रतिबंध घातले जात असले तरी छुप्या पद्धतीने बाजारात नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीला प्राप्त झाली. सक्करदरा पोलिसांच्या…

नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेह नदीत फेकला, तपासात धक्कादायक कारण समोर, दोघांना अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उधारी दिलेल्या पैशाच्या वादातून शीतल उईके (वय ४२, रा. बाराखोली) यांची हत्या करून मृतदेह नदीत फेकण्यात आल्याची खळबळजनक घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी…

You missed