तानाजी सावंतांनाही एक डॉक्टरेट द्या, राऊतांचे एक वाक्य दोन निशाणे, मंत्र्याची लायकीच काढली
मुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी आपल्या राजकीय ताकदीची शेखी मिरवताना स्वत:ची तुलना बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याशी केली होती. या तिन्ही दिग्गज…
मुख्यमंत्र्यांच्या सुपुत्राला रस्त्याचा खराब अनुभव, अधिकाऱ्यावर तडकाफडकी कारवाई
म. टा. प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील खराब रस्त्याला जबाबदार धरत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडून तडकाफडकी पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे…
आता मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे म्हणायचं… नवी मुंबईतील कार्यक्रमात डी. लीट पदवी प्रदान
नवी मुंबई : डी वाय पाटील विद्यापीठाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी.लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियममध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लीट ही…
अनुयायांची गैरसोय होता कामा नये, सुविधांमध्ये कमतरता ठेऊ नका, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे करण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. चैत्यभूमीवर…
काल कौतुक आज एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला, शिवतीर्थवर नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे मालेगावमध्ये सभेसाठी गेले असताना मुंबईत नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या…
शेतकऱ्यांचे प्रश्न ते लोकशाही रक्षणाच्या लढाईत साथ द्या, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना साद
नाशिक : उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभेला संबोधित केलं. मालेगावातील सभेचं आयोजन अद्वय हिरे यांच्याकडून करण्यात आलं होतं. या सभेसाठी संजय राऊत, विनायक राऊत मालेगावात दोन…
बाळासाहेबांनी केलेलं ते आवाहन, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मालेगावातील दुसरं बॅनर चर्चेत
नाशिक: जिल्ह्यातील मालेगाव शहरात ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सभा होत आहे . सभेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेचे…
उर्दू बॅनर्सवरुन ठाकरे समर्थकांचा पलटवार ,शिंदेंसह भाजप नेत्यांचे बॅनर्स पोस्ट करत सवाल
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा होत आहे. या सभेसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मालेगावातील सभेची तयारी अद्वय…
स्त्रीच्या चारित्र्यावर बोलणं सोपं असतं, मॉर्फ व्हिडिओबद्दल शीतल म्हात्रेंची तक्रार
मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओसंदर्भात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री श्रीकृष्णनगर परिसरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला…