FDA Action : कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याचे प्रकरण, एफडीएची धाड, दुकान केले सील
कचोरीत उंदराच्या लेंड्या आढळल्याने वादात सापडलेल्या वैजापुरातील भवानी राजस्थानी स्वीट्सवर अन्न आणि औषध प्रशासनाने धाड टाकली. यावेळी अन्न सुरक्षा नियमांचे धिंडवडे उडालेले बघायला मिळाले. एफडीएमे संबंधित स्वीट्सचं दुकान सील केलं…
Amit Thackeray : आम्हाला आमच्याच लोकांनी फसवले, अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?
अमित ठाकरे सोमवारी छत्रपती संभाजीनगर शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया देखील दिली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) छत्रपती…
FDA Strict Action : नवी मुंबईत दुधात भेसळ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, 4710 लिटर दूध केलं नष्ट
प्रसाद रानडे, नवी मुंबई : एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात कारवायांचा धडाका लावला आहे. अशीच एक मोठी कारवाई नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात करण्यात आली आहे. दुधात भेसळ करणारे…
Mumbai Underworld : नवऱ्याचा बदला घेण्यासाठी शारजाह स्टेडियमध्ये दाऊदची फिल्डिंग, ऐनवेळी दगाफटका, मुंबईची लेडी डॉन सपना दिदी कोण?
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची मुंबईत जेव्हा प्रचंड दहशत होती त्या काळात एक लेडी डॉन त्याला मुंबईत आव्हान द्यायची. या लेडी डॉनने अनेकदा दाऊदच्या तस्करीचा माल पोलिसांना पकडून देण्यात मदत केली…
प्रेयसीचा नको तो हट्ट, तरुणाने साखरपुडा मोडला, भडकलेल्या तरुणीची मुंबई पोलिसांना खोटी टिप, सोहमच्या घरी छापा टाकताच मोठा उलगडा
Mumbai Couple Break Up : सोहमचे मित्र घरी आल्याचे कळताच तरुणीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. सोहमच्या घरामध्ये पार्टी सुरू असून तिथे भलते उद्योग सुरु असल्याची माहिती तिने दिली.…
Crime News : विवाहितेस घराबाहेर काढले; सासरच्यांवर गुन्हे दाखल, नव्या घरासाठी 10 लाख रुपये आणण्यासाठी छळ
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवीन घर घेण्यासाठी विवाहितेला माहेरुन 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आला. यासाठी महिलेला शिवीगाळ, मारहाण आणि घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर…
Kannad Ghat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; काठड्यावर लटकली एसटी बस, खिडकीतून उड्या मारून 49 प्रवाशांनी वाचवला जीव
छत्रपती संभाजीनगरमध्ये कन्नड-चाळीसगाव घाटात आज अत्यंत चित्तथरारक अशी अपघाताची घटना घडली. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही. ही बस दरीत कोसळली असती तर फार मोठा अनर्थ घडला असता. (फोटो–…
Kanbai Mahotsav : साडेचार हजार वर्षांपूर्वीची परंपरा, खान्देशातील प्रसिद्ध कानबाई माता उत्सव नेमका काय आहे? जाणून घ्या A टू Z
जळगाव : खान्देशातील प्रसिद्ध कानबाई महोत्सवला सुरुवात झाली आहे. खान्देशात प्रत्येक गावात मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतंच कानबाईमाता महोत्सव सुरु झाल्यानंतर खान्देशातील जनतेला…
Khavdya Dongar Case : सत्य माहीत नसताना निव्वळ व्ह्यूजसाठी खोट्या गोष्टी पसरवल्या; संगीता चांदगुडे यांच्या बहिणीचा संताप
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज येथील खवड्या डोंगरावरुन पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर विविध दावे केले जात होते. पण यावरुन मृतक संगीता चांदगुडे यांच्या बहीण पल्लवी पाटील यांनी संताप…
Panjabrao Dakh Weather Forecast : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस एन्ट्री मारणार, पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांनी राज्यातील पावसाबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. या शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…