अमित शाहांसोबत ठरलंय, मी शिवसेनेकडूनच लढणार, खासदार संजय मंडलिकांनी दंड थोपटले
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरच्या जागेवरुन मीच निवडणूक लढवणार, तेही शिवसेना शिंदे गटातूनच, मी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवणार असल्याच्या वावड्या कोण उठवत आहे, हे माहित नाही, मात्र बारामतीचे ज्योतिषी…
काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले
कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये…
नदीत मुलगा बुडताना दिसला; जीवावर उदार होत बालवीराची उडी, पण मृत्यूने दोघांना गाठलं
एक मुलगा बुडत असताना दुसऱ्या मुलानं त्याला वाचवण्याासाठी पंचगंगेत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं दोघेही बुडाले. त्यांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी नदीपात्रात सापडले. कोल्हापूर/इचलकरंजी: एक मुलगा नदीत बुडत असल्याचे…
सून माहेरी, बापाने सुपारी देऊन मुलाला संपवलं, बॉडी ट्रॅकवर टाकून बनाव, पण बिंग फुटलंच
कोल्हापूर : तारदाळ (ता. हातकणंगले) येथे वडिलांनीच सुपारी देऊन मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल दिलीप कोळी (वय ३१ वर्ष, रा. कोळी गल्ली, तारदाळ) असे खून झालेल्या…
VIDEO | वटपौर्णिमेच्या पूजेवेळीच झाडाला आग, महिला फेऱ्या मारताना वड पेटला
कोल्हापूर: आज राज्यात सर्वत्र वटपौर्णिमेचा सण उत्साहात साजरा होत आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करत महिला वडाच्या झाडाची पूजा करत आहेत. अशातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी…
आईची मध्यस्थी तोकडी पडली, आधी वडिलांचा खून, नंतर मुलानेही आयुष्य संपवलं
कोल्हापूर : दारूच्या नशेत आधी पोटच्या मुलानेच वडिलांचा खून केला. त्यानंतर मुलानेही आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील देसाईवाडी येथे घडली आहे.मनोहर अप्पाजी गावडे असे ५८ वर्षीय…
करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी ४७ तोळे सोन्याचा मुकूट दान, किंमत तब्बल…
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई देवीला देशभरातील भक्तांकडून सोने-चांदीचे अलंकार अर्पण केले जातात. अशाच एका भक्ताने आई अंबाबाई देवीला सुमारे ४७ तोळे सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. हे किरीट तब्बल…
मुलाला डॉक्टर बनवायचं शेतकऱ्याचं स्वप्न, शिक्षणासाठी बँकेनं कर्ज दिलं नाही, बापाची आत्महत्या
Kolhapur News: बँकेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज देण्यास नकार दिल्याने शेतकरी असलेल्या बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात घडली आहे. कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक दुर्देवी घटना…