‘फॅशन स्ट्रीट’ आता नव्या ढंगात! दुकानांची रचना बदलणार, खरेदीदारांसाठी खास सोयी-सुविधा
मुंबई : मुंबईतील कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. स्वस्तात कपड्यांमुळे या भागात खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या नेहमीच मोठी असते. मात्र पुरेशा जागेअभावी होणारी गर्दी आणि अन्य गैरसोयी लक्षात घेता…
पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवानसाठी तुरुंगात फिजिओथेरपी, बेड आणि नर्सची सोय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँक घोटाळा प्रकरणात चार वर्षांपासून तुरुंगात असलेला मुख्य आरोपी एचडीआयएल कंपनीचा संस्थापक प्रवर्तक राकेश वाधवान याला प्रकृतीच्या कारणाखाली जामीन मंजूर…
तरुणांनो काळजी घ्या! ‘या’ ५ कारणांमुळे तुम्ही होऊ शकता पॅरालिसीसचे शिकार, वेळीच सवयी सुधारा
मुंबई: बदलती जीवनशैली, अतिरिक्त ताणतणावांमुळे तरुणांमध्ये स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाले, तर त्यांचे प्राण वाचू शकतात, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. ताणतणाव, धूम्रपान,…
शिवाजी पार्कात ‘धुळी’चे खेळ, खेळाडू- राहिवाशांना त्रास, मुंबई महापालिकेकडून पाणी फवारणीचा उपाय
म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईला धुळीच्या प्रदूषणाने वेढले असून दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील रहिवासी यामुळे हैराण झाले आहेत. शिवाजी पार्क मैदानामध्ये सध्या ‘धुळी’चे खेळ सुरू असल्याने खेळाडू,…
रेल्वेवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील लोकलवरील गर्दी, गर्दीमुळे रेल्वे रुळांवर होणारे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धोरणात्मक उपायांची आखणी करून स्वतःपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या…
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकचा प्रवाशांना फटका, रस्तेमार्गेही प्रवासहाल, रिक्षा-टॅक्सीच्या दरवाढीमुळे प्रवाशी हैराण
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: पश्चिम रेल्वेच्या नव्या रेल्वे रूळजोडणीचा ब्लॉक सुरू झाल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेल्वेचा त्रास टाळण्यासाठी काहींनी घर ते कार्यालय हा पल्ला गाठण्यासाठी…
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची उद्या बैठक, मनोज जरांगेंची सरकारशी चर्चेची तयारी म्हणाले..
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे.
२००२ ते २०१९पर्यंत देशात प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या दुर्घटना घडल्या : कुमार केतकर
मुंबई : २००२ सालची गोध्रा दुर्घटना ते २०१९ चा पुलवामा हल्ला या दरम्यान प्रत्येक लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात मोठी दुर्घटना घडलेली आहे. हा निव्वळ योगायोग् नाही. म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी…
मोकळ्या श्वासासाठी सूचना जारी, राज्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्त्वाची पावले, बांधकामासाठी विशेष सूचना
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनंतर राज्यातही प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांसाठी पावले टाकण्यात आली आहेत. मुंबई वगळता इतर शहरे, ग्रामीण भागासाठी पर्यावरण…
प्रजासत्ताक दिनी ३५० किल्ल्यांवर भगवा फडकणार, हिंदवी स्वराज्याच्या ३५० व्या वर्षानिमित्त संकल्प
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे २०२३-२४ हे ३५०वे वर्ष आहे. या निमित्ताने राज्यातील गिर्यारोहणातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने राज्यातील ३५० गडकिल्ल्यांवर तिरंगा…