दादांच्या बर्थडेला कट्टर समर्थकाची स्फोटक पोस्ट, लवकरच अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार?
मुंबई: शिंदे गटाने ज्या अजित पवारांविषयी तक्रार करत बंड केले होते, तेच अजित पवार आज शिंदे-फडणवीसांसोबत सरकारमध्ये आहेत. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच आता दादांचे कट्टर समर्थक…
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजितदादांच्या भेटीला, दालनात चर्चा; राजकीय तर्कवितर्कांना उधाण
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी ठाकरे पितापुत्रांनी भेट घेतली. आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस होता. या कामकाजात…
तुम्ही आल्याशिवाय कोणालाही भेटणार नाही, शरद पवारांनी जयंत पाटलांसाठी अजितदादांना ताटकळत ठेवलं
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दुपारी आपल्या गटातील आमदारांसह नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांच्या…
Maharashtra Politics: आईच्या पराभवाचा वचपा काढला, जायंट किलर आमदार आता अजितदादांशी लढणार
मुंबई: शिवाजीराव कर्डिलेंनी प्राजक्त तनपुरेंच्या आई आणि वडिलांनाही पराभव दाखवला. याचाच बदला प्राजक्त तनपुरेंनी घेतला आणि २०१९ ला हिशोब चुकता केला. राज्यमंत्री झाल्यावर वर्चस्वाचं राजकारणंही केलं आणि ताकद वाढवली.. जयंत…
पवारसाहेबांच्या जागी असतो तर दादांना दारात उभं केलं नसतं, गेट लॉस्ट म्हटलं असतं: संजय राऊत
मुंबई : “ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्षाविरोधात जाऊन पाऊल उचललं, त्यांना आम्ही आमच्या दारात प्रवेश देत नाही. पण सगळेच पक्ष किंवा त्यांचे नेते हे शिवसेनेप्रमाणे वागतील, असं…
राष्ट्रवादीकडे महत्त्वाची खाती पण फडणवीसचं हायकमांड, भाजप आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
सातारा : मंत्रिमंडळ खाते वाटपात अनेक महत्वाची खाती राष्ट्रवादीला गेली असली, तरी कार्यकर्त्यांनी चिंतित होण्याचे कारण नाही. मला मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा आदर आहे. मात्र, सरकारमध्ये देवेंद्र फडणवीसच हायकमांड आहेत, असा…
बंडखोर मंत्र्यांनी पवारांकडे काय विनंती केली? बैठकीत काय घडलं? जयंत पाटलांनी सविस्तर सांगितलं!
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध बंड करत राज्य सरकारमध्ये सामील झालेल्या मंत्र्यांनी आज अचानक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवारांची भेट घेतली. यावेळी बंडखोर गटाचं नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे…
मोठी बातमी : राष्ट्रवादीच्या गोटात वेगवान घडामोडी; अजितदादा गटातील दिग्गज मंत्री शरद पवारांच्या भेटीला!
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात बंड करत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तसंच अजित पवार यांनी राष्ट्रवादी या पक्षावरही दावा…
सुप्रियांशी फोन, अंतर्मनाने सांगितलं काकीला भेटायला सिल्व्हर ओकवर जायलाच हवं : अजित पवार
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर हजेरी लावली. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना हाताला दुखापत झाल्यामुळे…
पहाटेचे बंड फसले, साहेबांनी पंख छाटले; पण दादा सत्तेत जाताच धनंजय मुंडेंना पॉवरफुल्ल खाते
मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या अजित पवारांनी मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची खाती मिळवली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध असतानाही अजित पवारांकडे अर्थ मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली आहेत.…