Beed News: मराठवाड्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढणार, भाजपच्या बड्या नेत्याचा व्हाया शरद पवार गट पक्षप्रवेश
सुनील जाधव, बीड: बीड जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून, केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर…
हळदी सभारंभात पाहुण्यांना विषबाधा, नवरीची प्रकृती बिघडली; कुटुंबियांवर लग्न रद्द करण्याची वेळ
Kalyan Food Poisoning In Wedding: कल्याणमध्ये एका कुटुंबातील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजेच त्यांच्या मुलीच्या लग्नाचा सोहळा रद्द करण्याची वेळ आली. हळदीच्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे त्यांना हे लग्न रद्द करावं लागलं…
ट्रकने दुचाकीला उडवलं, देवदर्शनाला जाताना तरुणाचा करुण अंत, बीडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारा अपघात
Beed Youth Died In Accident: बीडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. देवदर्शनाला जाताना ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव,…
Kalyan News : मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रेन, आजपासून भाविकांच्या सेवेत; 2 तासाचं अंतर 10 मिनिटांत होणार
Kalyan Malanggad Funicular Train : मलंगगडावर जाण्यासाठी आता फ्युनिक्युलर ट्रेनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे भाविकांना गडावर जाण्यासाठी मोठी सुविधा झाली आहे. 2 तासांचं अंतर केवळ 10 मिनिटांत…
कोल्हापुरात प्रसुतीनंतर डिस्चार्ज घेऊन घरी जाताना अपघात, बाळंतीणचा मृत्यू, सात दिवसांचं बाळ जखमी
Kolhapur Accident News: कोल्हापुरातील गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका बाळंतीणचा मृत्यू झाला आहे. तर, तिचं सात दिवसांचं बाळ हे जखमी असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर:…
Nagpur News: व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले, नागपुरात एकाच वेळी आयटीचे 20 ठिकाणी छापे
Nagpur Raid News: महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी 20 ठिकाणी धाडी टाकल्या आहेतय (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जितेंद्र खापरे, नागपूर:…
Solapur Election Result: शेख, सय्यद भाजपचे उमेदवार, पण तिघेही पडले! ‘मुस्लिम कार्ड’ गंडलं अन् एमआयएम भारी पडलं; काय घडलं?
सोलापूरमध्ये भाजपने मोठा विजय प्राप्त केला, पण मुस्लिम कार्ड फेल ठरलं, प्रभाग क्रमांक 20 मध्ये काय घडलं? (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इरफान शेख, सोलापूर: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे.…
Ajit Pawar: मुलाखत सोडून अजित पवार अचानक घरी, शरद पवारांचे आमदार, खासदार भेटीला, बारामतीत काय घडलं?
Ajit Pawar News: महानगरपालिकांच्या निवडणूक निकालानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. सध्या बारामतीत मोठ्या राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. शरद पवार गटाचे आमदार आणि…
Beed Crime: वरिष्ठ जीएसटी अधिकारी कारमध्ये मृतावस्थेत आढळले, 24 तासांपासून होते बेपत्ता, बीडमध्ये खळबळ
Beed GST Officer Found Dead: वरिष्ठ जीएसटी अधिकारी गेल्या 24 तासापासून बेपत्ता होते. त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नाही. त्यानंतर त्यांची बॉडी त्यांच्याच गाडीतून सापडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुनील जाधव,…
भाजपला वगळून शिवसेना-राष्ट्रवादीच्या चर्चा, निकालाआधीच बंद खोलीत खलबतं सुरु
सुधीर पाटील, सातारा : राज्यातील महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झालं. त्याच रात्री झेडपी, पंचायत समिती निवडणुकीसाठी साताऱ्यात राजकीय घडामोडी सुरु होत्या. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद…