अडीच हजार शिक्षकांवर संक्रात? समूह शाळा प्रकल्पामुळे तीन जिल्ह्यांतील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात
जान्हवी पाटील, ठाणे : ‘शाळा बंद करणार नाही, शाळांचे एकत्रीकरण करणार’ असे सांगून शिक्षण आयुक्तांनी २० पटसंख्येपेक्षा कमी जिल्हा परिषद शाळा एकत्रित करून समूह शाळा तयार करण्याचे प्रस्ताव राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून…
कल्याणमध्ये ३२ वर्षीय लोको पायलटचा संशयास्पद मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच प्राण सोडल्याची शंका
Loco Pilot Deadbody Found In Kalyan: कल्याण रेल्वे कॉलनीत राहत्या घरात लोको पायलटचा संशयास्पद मृत्यू. महिनाभरात दुसरी घटना. बंद दाराआड काय घडलं?
ठाण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात घडतोय गंभीर प्रकार; विद्यार्थ्यांनी धाडला मेल, चौकशी सुरु
Ragging In Thane Medical College: ठाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग होत असल्याची तक्रार संबंधित विद्यार्थ्याने रॅगिंग विरोधी समितीकडे केली आहे. या विद्यार्थ्याने यासंदर्भात समितीला ईमेल धाडला होता.
डोंबिवलीत ४० खोल्यांची इमारत कोसळली, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये, तातडीनं बचावकार्य सुरु
युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…
पोटच्या ८ महिन्याच्या लेकराचा मृत्यू, पोस्ट मॉर्टेमच्या भीतीने बापाने केलं धक्कादायक कृत्य
Thane News : बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन करावं लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगताच मुलाच्या वडिलांनी शवविच्छेदनाला विरोध केला व मुलाचा मृतदेह घेऊन पसार झाले.
टोलप्रश्नी मनसे पुन्हा आक्रमक, टोलवाढीविरोधात सरकारला १५ दिवसांचा अल्टीमेटम, कारण…
विनीत जांगळे, ठाणे : मुंबई एंट्री – एक्झिट पॉईंटवर टोल नाक्यांच्या १ ऑक्टोबरपासून होणाऱ्या प्रस्तावित दरवाढीविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. ठाणे शहराच्या प्रवेशद्वारावरील पूर्व दृतगती महामार्गाच्या मुलुंड टोलनाक्यावर मनसेच्यावतीनं आंदोलन…
शिंदे पिता-पुत्र भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करताहेत; भाजप आमदाराचा सनसनाटी आरोप
कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांच्या खच्चीकरणाचे काम करत आहेत, असा आरोप कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. त्यांच्या…
दिवा २०१६ हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; भांडण सोडवणे जीवावर बेतले, काय आहे प्रकरण?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पती-पत्नीच्या कौटुंबिक वादाचे पर्यवसान भांडणामध्ये होऊन ही भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकाची कात्रीने हल्ला करून हत्या करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेप ठोठवली. आकाश दिलीप उत्तेकर…
पायाखालचा भाग निखळला, स्फोटासारखा प्रचंड आवाज अन् लिफ्टचा सांगाडा कामगाराच्या अंगावर कोसळला
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाळकुम परिसरातील रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीमधील सर्व्हिस लिफ्ट कोसळून पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी…
मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; आज ‘ठाणे बंद’, सर्व मराठा संघटनांचा पाठिंबा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: जालना येथे मराठा समाजावर गेल्या आठवड्यात झालेल्या लाठीहल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीने सोमवार, ११ सप्टेंबर रोजी ‘ठाणे बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्व मराठा…