• Tue. Jun 30th, 2026

    sharad pawar news

    • Home
    • अजितदादांच्या युतीनंतर भाजप-राष्ट्रवादीत पहिली ठिणगी कोल्हापुरात; घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान

    अजितदादांच्या युतीनंतर भाजप-राष्ट्रवादीत पहिली ठिणगी कोल्हापुरात; घाटगेंचे मुश्रीफांना आव्हान

    कोल्हापूर : राजकारणात ज्यांना अनेक वर्ष विरोध केला, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेतल्याने भाजपच्या नेत्यांवर आली. पण, राज्यातील या नव्या समीकरणात आठ दिवसांच्या आत पहिली…

    मोदींचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप, आता पवारांनी टाकला बिनतोड डाव; चौकशीची मागणी करत म्हणाले…

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला या मतदारसंघात जाहीर सभा घेत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर झालेल्या…

    अजितदादा, पटेल अन् भुजबळ; पहिल्याच दौऱ्यात पवारांनी सर्वांनाच झोडपलं, टीकेवर जोरदार पलटवार

    नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार यांच्या समर्थक आमदारांनी बंड करून पक्षात फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची आज नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात सभा होत आहे.…

    जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांना डिवचलं, बॅनरवर शरद पवारांचा फोटो अन् म्हटले मरेपर्यंत…

    ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान ‘ठाण्याचा पठ्ठ्या’ असा उल्लेख करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता जितेंद्र…

    ईडीमुळे बंड? पवारांची साथ सोडली? कोल्हापुरात येताच मुश्रीफांनी दिली सगळ्याच प्रश्नांची उत्तरं

    कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात पक्षातील नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात बंड करून राज्य सरकारमध्ये सहभागी झालेले कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ हे आज शपथविधीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले.…

    बंड केलं, आमदारही जमवले, पण अध्यक्षपदाबाबत अजितदादांच्या हातून घडली मोठी चूक? अडचणी वाढणार

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आव्हान देत पक्षाचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदार आणि नेत्यांसह बंड केलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात जात…

    ज्या आमदाराला नक्षलवाद्यांपासून वाचवलं, त्यानंही पवारांची साथ सोडली, कोण आहेत धर्मराव आत्राम?

    मुंबई : २७ एप्रिल १९९१.. कडक उन्हाने विदर्भ तापायला सुरुवात झाली होती आणि यातच एका घाम फोडणाऱ्या घटनेची भर पडली. शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याचं गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची बातमी वाऱ्यासारखी…

    राष्ट्रवादीतील बंडाचा क्लायमेक्स उद्याच? हायहोल्टेज बैठकांमध्ये काय होणार? दोन्ही गटांचं आवाहन

    मुंबई : अनेक ठिकाणी शरद पवारांना समर्थन देत कार्यकर्ते आणि नेते अजित पवारांना विरोध करत आहेत. तर काही ठिकाणी अजित पवारांना मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेत्यांचे समर्थन मिळत आहे. पण…

    अजित पवारांच्या समर्थकांनी पाहा काय केलं; शरद पवारांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

    सोलापूर: माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा, अन्य कोणी परवानगीशिवाय फोटो वापरू नये, अस शरद…

    एकेकाळच्या PAला गृहमंत्री केलं, राजकारण सेट करूनही वळसे पाटलांनी पवारांची साथ सोडली

    पुणे : दिलीप वळसे पाटील… असा नेता ज्याला पवारांनी बोटाला धरून राजकारणात आणलं. शरद पवारांचा शब्द प्रमाण मानून राजकारण करणाऱ्यांमध्ये वळसे पाटलांचा समावेश व्हायचा. अजित दादांनाही डावलून पवारांनी दिलीप वळसे…

    You missed