• Sat. Sep 21st, 2024

ncp

  • Home
  • मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मोठी बातमी,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाकडून आज निकाल जाहीर केला जाणार आहे. सर्वांचं लक्ष त्या निकालाकडे लागलेलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

अध्यक्षपदासाठी रयतची घटना बदलली ते पक्षाचं अध्यक्षपद कसं सोडतील; बावनकुळेंचा पवारांना टोला

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या दाबावापुढे पवारांनी माघार घेत आपला निर्णय मागे…

धक्कादायक! संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा महिलेवर अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: विवाहित महिलेला पाठलाग करत संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कायकर्त्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नूर कॉलनी परिसरात…

शरद पवार राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल करणार, जयंत पाटील यांना प्रमोशन? अजितदादांच्या गटाला शह?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत संघटनात्मक बदल करणार असून नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना संधी देऊन नवे नेतृत्व घडविणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले आहे. यामुळे…

शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ‘वेगळ्या’ विचाराचा गट नाराज

मुंबई : राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये येण्याची चिन्हे नसताना शरद पवार यांनी कधी नव्हे ते शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या रूपाने राज्यात सत्ता आणली. शरद…

मुख्यमंत्री होणं अजित पवारांच्या राजकारणाचं अंतिम ध्येय, राऊतांच्या दाव्यावर जयंत पाटील म्हणाले…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटण्यापूर्वी सन्मानाने निवृत्ती घ्यावी, या विचाराने शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा. त्यांच्या या घोषणेनंतर विलाप करणाऱ्या नेत्यांपैकी अनेकांचा एक पाय भाजपमध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील…

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात हालचालींना वेग, दिल्लीतील नेता मुंबईत, गुप्त खलबतं

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित निकाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा शरद पवार यांनी दिलेला राजीनामा या पार्श्वभूमीवर केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी…

शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी, मोदी सरकारविरोधातील त्या शस्त्राची धारच बोथट केली

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनामध्ये नाही, हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो’, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक…

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

जिम ट्रेनरवर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा सातारा : जिमसाठी आलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. याप्रकरणी जिम ट्रेनरवर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. रामसिंग असे…

पवारांच्या निर्णयावर एकट्या दादांचा वेगळा सूर; म्हणाले, नवा अध्यक्ष होतोय तर प्रॉब्लेम काय?

मुंबई: आजचा दिवस हा राष्ट्रवादी पक्षासाठी आणि राज्यातील राजकारणात एकच खळबळ माजवणारा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकाएकी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचं…

You missed