• Sun. Jun 28th, 2026

    BMC Election

    • Home
    • १६ तारखेला विजयाचा गुलाल उधळणार, राज ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर मनसैनिकांना बळ

    १६ तारखेला विजयाचा गुलाल उधळणार, राज ठाकरेंच्या मार्गदर्शनानंतर मनसैनिकांना बळ

    Maharashtra Times•29 Dec 2025, 1:34 pm मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे-उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युती केलीय. युतीची घोषणा झाल्यानंतर मुंबईत राज ठाकरेंचा पहिलाच मेळावा पार पडला. यावेळी मुंबई महापालिकेसाठी एकत्र येऊन काम…

    BMC Election: राष्ट्रवादी अखेर स्वबळावरच! मुंबईसाठी 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोण- कोण मैदानात?

    मुंबई : महायुतीमध्ये समावेश होण्यासाठी भाजपकडून साफ नकार मिळाल्याने अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबई महापालिकेसाठी उमेदवार यादी रविवारी सायंकाळी जाहीर केली. पहिल्या यादीत ३७ उमेदवारांच्या नावाचा समावेश असून जवळपास १००…

    Ramdas Athawale: मुंबईत रिपब्लिकन पक्षाला किमान 16 जागा मिळाव्यात; रामदास आठवलेंची मागणी

    Ramdas Athawale: मुंबई महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला किमान 16 जागा मिळाव्यात, अशी रामदास आठवलेंनी मागणी केली आहे. ramdas athawale(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने रिपब्लिकन पक्षाला किमान १६…

    भाजपचा आक्रमक चेहरा निवडणुकीच्या रिंगणात, नवनाथ बन BMC निवडणूक लढवणार, प्रभाग कोणता?

    Navnath Ban : नवनाथ बन हे भाजपचे आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. ते पहिल्यांदाच निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. नवनाथ बन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल…

    संजय राऊतांचे दुसरे बंधूही निवडणुकीच्या रिंगणात, मतदारसंघच जाहीर केला, पण मित्रपक्षालाच धडकी

    BMC Election : संदीप राऊत यांनी विजयाचा गुलाल उधळल्यास एकाच कुटुंबातील तिन्ही भाऊ लोकप्रतिनिधी झाल्याचं चित्र पाहायला मिळेल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : राऊत कुटुंबातील तिसरे बंधूही आता निवडणुकीच्या आखाड्यात…

    Election Commission: बोटे नसली तरी मतदानाचा हक्क बजावा; कुष्ठरुग्णांसाठी निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

    Maharashtra Municipal Elections 2025: मतदानाचा हक्क बजावणे हा लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा आणि सन्मानाची बाब आहे, त्यापासून एकही व्यक्ती वंचित राहू नये असा मानस यामागे आहे. maharashtra election(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…

    ठाकरे बंधूंना शिंगावर घेण्याची भाईंची तयारी; पण ‘त्या’ जागा नकोशा, भाजपलाही लढण्यात रस वाटेना

    तब्बल २० वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीसमोर यंदा मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेचं आव्हान असेल. महायुतीचं जागावाटप अद्याप तरी पूर्ण झालेलं नाही. ठाकरेंनीही जागावाटप जाहीर केलेलं नाही. (फोटो– महाराष्ट्र…

    आता थेट नाही, लेट! भाजपची रणनीती; शिंदेंच्या ‘स्ट्राईक रेट’वरच स्ट्राईक करण्याची तयारी; भाई सावध

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपासाठी चर्चेचं गुऱ्हाळ सुरुच आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ठाकरे बंधूंची युती झाल्यानं मुंबईत महायुती…

    मुस्लिमबहुल भागांत शिंदेसेनेचं मॅजिक; ‘त्या’ 41 जागांसाठी भाजपचं लॉजिक; पेच सुटेना, कोंडी फुटेना

    मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप तरी त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. १५० जागांचा प्रश्न सुटला असून ७७ जागांचा पेच कायम आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    ठाकरेंची युती, शिंदेसेना लाभार्थी; भाजपनं रणनीती बदलली, MDM फॅक्टर गेमचेंजर ठरणार?

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे २० वर्षांनी एकत्र आले आहेत. त्यांनी युतीची घोषणा केली आहे. त्यांच्या युतीनं मुंबईत महायुती विरुद्ध ठाकरे बंधू असा लक्षवेधी सामना होईल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाकरे…

    You missed