Eknath Shinde : सध्या व्हॅकेन्सी आहे का? मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे यांचा मिश्किल सवाल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला. शिवसेनेच्या नेते आणि मंत्र्यांना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा आहे, असं पत्रकारांनी शिंदेंना सांगत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी…
Tukaram Mundhe Strict Action : मुंबईतील 3 नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित; तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई
अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज कारवाई राज्यभरात सुरु आहे. विशेष म्हणजे मुंबईत FDA ने तीन नामांकीत हॉटेल्सचे अन्न परवाना रद्द केले आहेत. यामुळे नियम न पाळणाऱ्या…
Mumbai News : याला म्हणतात आभाळाएवढी माणुसकी! आरोग्य समिती अध्यक्षांचा अवयवदानाचा संकल्प
नायर रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी अवयवदानासाठी अर्ज केला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अवयवदानाचा अर्ज भरला आहे.
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना थेट पक्षातूनच विरोध? राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर ज्येष्ठ नेत्याचा आक्षेप
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्याने आक्षेप घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित नेत्याने वकिलांमार्फत थेट नोटीस पाठवली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…
Mumbai Crime : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत 8 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्याला घेराव
मुंबईच्या पायधुणी परिसरात अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संताजनक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीवर सुरक्षेची जबाबदारी होती अशा इमारतीच्या सुरक्षा…
Tukaram Mundhe : अधिकारी पलिकडचा माणूस! बापाचं हळवं मन, मुलाबद्दल व्यक्त केली खंत
तुकाराम मुंढे IAS अधिकारी असले तरी आपल्या कामाचा कुटुंबावर होणाऱ्या परिणामांवर त्यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. खरंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे काम करत असताना आपल्याला सातत्याने कामाचाच विचार असतो. असं असलं…
Maharashtra Rain : ही वादळापूर्वीची शांतता, महाराष्ट्रात पुन्हा आक्राळविक्राळ पावसाची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पुढचे काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी 21 जुलैनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे आणि मुसळधार पावसाची…
Pratap Sarnaik : उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव आणि आदित्य ठाकरे आले तर त्यांचे स्वागत करु, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.…
Raj Thackeray : आता कुठे गेली ती बाई? आरजे मलिष्काबद्दल राज ठाकरे यांचा सवाल
राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या भाषणात आरजे मलिष्का हिचा उल्लेख केला. मलिष्काने काही वर्षांपूर्वी मुंबई तुझा बीएमसीवर भरोसा नाय काय? असं गाणं तयार केलं होतं. ते गाणं प्रचंड प्रसिद्ध झालं…
Maharashtra Rain : ‘महाराष्ट्रात पावसाचा मोठा खंड पडणार’, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
राज्यातील अनेक भागांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर आता पुढच्या 10 ते 12 दिवस पाऊस पडणार नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव…