आता देशाला कळले खरे पनौती कोण? देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधीवर टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमधील विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशाचे शिल्पकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेच. जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधानांवर विश्वास दाखवला आहे. मोदी हे…
भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार, देवेंद्र फडणवीसांकडून जागावाटप, अजित पवारांचं ‘नो कमेंट’
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच सांगितले आहे, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले. मी…
धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री…
जो रामाचा-तो कामाचा… धीरेंद्र शास्त्रींकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरून कौतुक
पुणे : पुण्यामध्ये जगदीश मुळीक फाऊंडेशन तर्फे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर धाम सरकार यांच्या ‘हनुमान कथा सत्संग’ कार्यक्रमाचे येथे तीन दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आज राज्याचे उपमुख्यमंत्री…
आरक्षणाच्या वादात महाराष्ट्र जळता ठेवण्याचे पाप भाजप आणि फडणवीसांचं : नाना पटोले
मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता भीषण आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनता दुष्काळ व महागाईत होरपळून निघाली आहे. महागाई व दुष्काळामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच महिला व बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत.…
Zpच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेत परीक्षार्थींची गैरसोय, रोहित पवारांनी सरकारला सुनावलं
मुंबई: गोंधळलेल्या निकामी सरकारचं हे आणखी एक उदाहरण असे म्हणत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क…
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप…
भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही
मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपच्या सत्तेत सहभागी होण्याच्या आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तथापि, सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेने…
नागपूरकरांसाठी गडकरी, फडणवीसांची घोषणा; पूर रोखण्यासाठी १ हजार ८८ कोटींच्या योजना लवकर
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत २३ सप्टेंबरच्या पहाटे ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली. नागपूरकरांना मोठे नुकसान सोसावे लागले. भविष्यात ही पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी तब्बल १ हजार ८७ कोटी ७३ लाख…
मनोज जरांगेंची आरपारची लढाई, मराठा आंदोलन तापलं, अमित शाहांनी फडणवीसांना दिल्लीत बोलावलं
मुंबई: राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि…