• Mon. Sep 14th, 2026
नोकरीसाठी पैसे देणाऱ्या आणि घेणाऱ्यांना सुनावलं, उदय सामंतांचा मंचावरून इशारा

Authored byमानसी देवकर | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Apr 2025, 8:47 pm

रत्नागिरीतील कार्यक्रमात बोलताना उदय सामंत यांनी थेट इशारा दिला. नोकरीसाठी पैसे देणाऱ्या आणि घेणाऱ्यांना उदय सामंतांनी सुनावलं. मेडिकल कॉलेजमधील भरतीसाठी पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय. स्वतः सामंतांनी हे प्रकरणाची माहिती देत संबंधितांना इशाराही दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed