• Wed. Sep 9th, 2026
सरकारच्या मनात भीती, म्हणूनच विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होत नाही | भास्कर जाधव

Authored byमानसी देवकर | Contributed byप्रसाद रानडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2025, 6:37 pm

विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे. पण अद्यापही कुणाच्याही नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यावर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देत सरकारला टोला लगावला. सरकारच्या मनात भीती असून माझ्या नावाला ते घाबरतात असे जाधव म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed