• Tue. Sep 22nd, 2026

तुमच्या भाचीला न्याय द्या, मी तुम्हाला विनंती करते; साक्षी कांबळेंच्या कुटुंबियांना शिंदेंकडून आधार!

तुमच्या भाचीला न्याय द्या, मी तुम्हाला विनंती करते; साक्षी कांबळेंच्या कुटुंबियांना शिंदेंकडून आधार!

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2025, 10:09 pm

बीडच्या एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्या लग्नाच्या दिवशी जीवन संपवत टोकाचे पाऊल उचललं.पण छेडछाड व ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने जीवन संपवलं. साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतत साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं.त्यात त्यांनी आपण तुमची लाडकी बहीण असून भावाकडे त्यांना मदत मागितली होती. दरम्यान या घटनेनंतर शिंदेंनी पीडित कुटुंबासोबत तीन मिनिट फोनवर संवाद साधला. साक्षी कांबळे प्रकरणात आता बीड पोलीस तपास करतील असं आश्वस्त केलं. छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांना तसे आदेशही दिल्याचं शिंदे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed