• Sun. Mar 15th, 2026

    जो बाळासाहेबांचे विचार सोडतो, तो ठाकरे असेल तरीही विरोध…गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

    जो बाळासाहेबांचे विचार सोडतो, तो ठाकरे असेल तरीही विरोध…गुलाबराव पाटील स्पष्टच बोलले

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byनिलेश पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2025, 8:47 am

    राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज-उद्धव एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.जो बाळासाहेबांचे विचार सोडतो, तो ठाकरे असेल तरीही आमचा विरोध असेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed