14 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आयजींकडे कडे प्रस्ताव पाठवणार आहे. आवादा कंपनीत झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या आरोपींकडून कॉपर वायर जप्त केली असून याचा पंचनामा केला आहे. कासले प्रकरणात चौकशी सुरू असून त्यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलआरोप कोणीही करू शकतं, ते सस्पेंड ऑफिसर आहेत, आम्ही पुढील कारवाई करणार आहोत.