सुदर्शन घुलेने महादेव गितेला जेलमध्ये धमकी दिल्याचा महादेव गितेची पत्नी मीरा गीते हिने केला आहे. मीरा गितेंनी आज पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची भेट घेऊन सदर घटनेची कल्पना दिली.याशिवाय महादेव गितेचा साथीदार राजेश नेहरकर यालाही जेलमध्ये मारहाण झाल्याचा आरोप त्याची पत्नी जयश्री नेहरकरनं केला आहे.