• Mon. Apr 14th, 2025 1:32:35 PM

    सतेज पाटलांवर पुण्याची जबाबदारी, पहिल्याच बैठकीत सरकारवर हल्लाबोल

    सतेज पाटलांवर पुण्याची जबाबदारी, पहिल्याच बैठकीत सरकारवर हल्लाबोल

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byअभिजित दराडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2025, 8:08 pm

    आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेसकडून पुणे शहर निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आलीये. पुणे शहर निरीक्षकपदी नेमणूक झाल्यानंतर आज बंटी पाटलांनी पुण्यातील काँग्रेस भवनात आढावा बैठक घेतली.लोकशाहीसाठी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडण्याचा निर्णय घेणे गरजेचे आहे, असं मत बंटी पाटलांनी व्यक्त केलं.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मनमानी कारभारावरदेखील बंटी पाटलांनी टीका केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed