महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2025, 4:42 pmतनिषा भिसे यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्यानं दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीकेची झोड उठतेय.रुग्णालय प्रशासनाविरोधात लहुजी सेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या छतावर चढून लहुजी सेनेच्या आंदोलकांनी आंदोलन केलं.तर महिलांनी बांगडया अन् शेण फेकण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. Post navigationउदय सामंतांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचं यूटर्न, सदावर्तेंचा हिंदीत सणसणीत जवाबपाणीबाणीची ओरड, पालकमंत्री संजय शिरसाट सक्रिय
शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वृद्धिंगत करावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा – महासंवाद Aug 11, 2026 MH LIVE NEWS
Nashik News: खड्डेप्रश्नी अभियंते गोत्यात; शहर अभियंत्यासह 35 अधिकाऱ्यांना महापालिकेच्या कारणे दाखवा नोटिसा Aug 11, 2026 MH LIVE NEWS
Pune Crime : भाचा गेल्यानंतर सूनबाई भांडून घराबाहेर, मामाचा संताप, सुनेच्या बापाला संपवलं; पुण्यात काय घडलं? Aug 11, 2026 MH LIVE NEWS