अजित पवार यांच्या बीड दौऱ्यावेळी धनंजय मुंडे हे प्रकृती अस्वास्थामुळे गैरहजर आहेत.धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित नसतात, याविषयी आमदार प्रकाश सोळंके विचारण्यात आले.धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद रिकामं झाले आहे, तुम्हाला मंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न सोळंकेंना विचारण्यात आला.प्रकाश सोळंके यांनी का आवडणार नाही? कोणाला मंत्री व्हायला आवडत नाही असं म्हटलं.