नागपूर प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर, इम्तियाज जलील संतापले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2025, 1:17 pm बीडमध्ये दोन आरोपींनी जिलेटिनने मशिदीत स्फोट घडवून आणला.यातील आरोपींवर लावलेल्या कलमांवर इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला.ही केस UAPA अंतर्गत यायला पाहिजे होती असं…