Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम27 Mar 2025, 6:09 pm
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच पेटलाय. संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्यात यावं, अशी मागणी केली आहे.ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी संभाजीराजे छत्रपतींच्या हेतूवर शंका उपस्थित केली आहे.