संभाजीराजे छत्रपतींच्या हेतूवर शंका, वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचं समर्थन…लक्ष्मण हाकेंनी सगळंच काढलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Mar 2025, 6:09 pm रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच पेटलाय. संभाजीराजे छत्रपतींनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प हटवण्यात यावं,…