• Mon. Sep 14th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

बीडमधील अंबाजोगाई येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरूणाला मारहाण

बीडमधील अंबाजोगाई येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी कृष्णा साळे या तरूणाला मारहाण केली होती. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed