• Sun. Jun 14th, 2026

    बीडीडीवासीयांना चावीवाटप ते अशोक खरात प्रकरणात शिंदेंचं नाव; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

    बीडीडीवासीयांना चावीवाटप ते अशोक खरात प्रकरणात शिंदेंचं नाव; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    गुढीपाडवा आणि शोभायात्रा म्हटलं की मराठमोळ्या संस्कृतीची परंपरा जपणारं गिरगाव आठवतं. तरुणाईलाही भुरळ घालणाऱ्या गिरगावच्या शोभायात्रेत दरवर्षी तीच गर्दी आणि मुंबईकरांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळतो. याच तरुणांचा आणि गिरगावकरांचा उत्साह वाढवण्यासाठी आमदार आदित्य ठाकरेंनी याही वर्षी शोभायात्रेत हजेरी लावली. यावेळी आदित्य ठाकरेंसह आमदार सचिन अहिर देखील उपस्थित होते. तर गुढीपाडव्यादिवशीच बीडीडी चाळीतील रहिवाश्यांना चावीवाटप होत असल्याने आदित्य ठाकरेंनी आनंद व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed