• Sun. Apr 13th, 2025 12:55:23 AM

    महाराष्ट्र अन् मराठीचा अपमान, मनसेचा आक्रमक पवित्र्यानंतर एअरटेलची माफी

    महाराष्ट्र अन् मराठीचा अपमान, मनसेचा आक्रमक पवित्र्यानंतर एअरटेलची माफी

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Mar 2025, 9:09 pm

    मुंबईमध्ये मराठी माणसाचा आणि मराठीच्या अपमानाच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत.मुंबईतील एका एअरटेल स्टोअरमध्ये मराठीचा अपमान झाल्याची घटना घडली होती. मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर एकरटेल कंपनीच्या स्टोअरकडून माफी मागण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *