• Tue. Sep 8th, 2026

‘नैतिकतेशी या लोकांचा संबंध जाणवत नाही…’ शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला

‘नैतिकतेशी या लोकांचा संबंध जाणवत नाही…’ शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Feb 2025, 7:46 pm

संतोष देशमुख प्रकरणामुळं मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा का, या प्रश्नावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.”नैतिकतेशी या लोकांचा संबंध नाही…” असं पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed