• Mon. Sep 7th, 2026

‘तेव्हा शिवजन्मभूमीचा सरकारला विसर पडतो…’ शिंदे समर्थक आमदारानं व्यक्त केली खंत

‘तेव्हा शिवजन्मभूमीचा सरकारला विसर पडतो…’ शिंदे समर्थक आमदारानं व्यक्त केली खंत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2025, 9:03 pm

एकनाथ शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.पुणे जिल्ह्यात शिवसेनेवर अन्याय होतोय, असं शरद सोनवणे म्हणाले.मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल शरद सोनवणेंनी नाराजी व्यक्त केली.आपल्याला मंत्रीपद मिळेल, अशी अपेक्षा शरद सोनवणेंनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed