• Thu. Sep 10th, 2026

मोठी बातमी! भाजप-ठाकरे यांच्या युतीच्या ‘सुवर्णक्षणांची’ मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाणार? संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

मोठी बातमी! भाजप-ठाकरे यांच्या युतीच्या ‘सुवर्णक्षणांची’ मुहूर्तमेढ पुन्हा रोवली जाणार? संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

“चंद्रकांत पाटील हे आमच्या सर्वांचे मित्र आहेत. ते पहिल्यापासून शिवसेना आणि भाजप युतीचे समर्थक राहिलेले आहेत. हे मला माहिती आहे. विशेषत: शिवसेना-भाजप युतीची जी जुनी पिढी होती, ज्यांनी एकत्र काम केलं आहे, त्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते आहेत”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed