पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे जाऊन श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. माहूर गडावरील श्री रेणूका मातेची विधीवत पूजा अर्चा करुन आरती केली.देवीच्या दर्शनानंतर पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी संवाद साधला.संतोष देशमुखांच्या कुटुबियांना का भेटला नाही? पंकजा मुंडेंनी काय दिलं उत्तर?