बहिणीची होत होती बदनामी भावाने चक्क प्रियकराला जागेवरच संपवल
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात एक थरारक घटना समोर आली आहे. मित्राने मित्राला दारू पाजून नंतर तोंड दाबून त्याचा खून केला जिल्ह्यात थरारक घटना समोर आले आहे. मलकापुरात ऑनर किलिंग चा प्रकार उघडकीस आला. बहिणीच्या बदनामीमुळे भावाने युवकाला संपवले. युवतीचा भावाने २१ वर्षीय तरुणाने २७ वर्षीय तरुणाचा खून केला. प्रवीण अजाबराव संबारे वय २७ राहणार बेलाड, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा असे मृत तरुणाचे नाव आहे. त्यांचा भाऊ सचिन संबारे याने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.