• Sun. Sep 6th, 2026
धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांचा खून करायला लावला, मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

Produced byकोमल आचरेकर | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2025, 1:38 pm

संतोष देशमुख प्रकरणी मनोज जरांगे यांनी त्यांची भूमिका मांडली.यावेळी धनंजय मुंडेंचं नाव घेत मनोज जरांगे यांनी थेट आरोप केला आहे.आता तुमची वाईट वेळ सुरु झाली आहे असं जरांगे म्हणाले.धनंजय मुंडेंच्या टोळीचा नायनाट करा असं आवाहन जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed