अश्लील कमेंटस, कॉल्स… पुरावे दाखवत मुंडे समर्थकांवर अंजली दमानियांचा हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2025, 1:39 pm सरपंच संतोष देशमुख प्रकरणात अंजली दमानिया यांनी आवाज उठवला.अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली.धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थक मानसिक…