ठाकरे कोणाचेच नाहीत, फडणवीसांना गुलाबरावांचा विनंती वजा सल्ला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2025, 6:11 pm गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.मोदीजींचं सरकार यावं यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलो याचा विचार देवेंद्र फडणवीसांनी करावा असं गुलाबराव म्हणाले.यांच्याकडे…