• Fri. Jan 10th, 2025

    शाब्दिक कोटया अन् मिश्किल टिप्पण्णी, गोकुळची सभा सतेज पाटलांनी गाजवली; मुश्रीफांना काय म्हणाले?

    शाब्दिक कोटया अन् मिश्किल टिप्पण्णी, गोकुळची सभा सतेज पाटलांनी गाजवली; मुश्रीफांना काय म्हणाले?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2025, 9:18 pm

    विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरातील महायुती आणि मविआचे प्रमुख नेते एकाच स्टेजवर आले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या कार्यक्रमात सत्ताधारी-विरोधक एकत्र आले. शाब्दिक कोटया आणि मिश्किल टिप्पण्यांमुळं कार्यक्रम रंगतदार बनला. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकमेकांना शाब्दिक चिमटे काढले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed