Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम7 Jan 2025, 8:06 pm
परभणीत हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला. त्यानंतर वातावरण तापले. तर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. विजय वाकोडे यांचे कुटुंबिय आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते. भेटीआधी मृत विजय वाकोडे यांचा मोठा मुलगा आशिष वाकोडेने प्रतिक्रिया दिली.